जय जिजाऊ,जय शिवराय!
मित्रानो आज पुन्हा नवा विषय अन नवी प्रेरणा घेऊन मी तुमच्या समोर आलो आहे.छत्रपती शाहूराजे युवा प्रतिष्ठान,कसबा बावडा,कोल्हापूर या संस्थेच्या माध्यमातून बहुजन समाजासाठी काम करणारी युवकांची एक संस्था गेली ५ वर्षे कोल्हापूर आणि परिसरात उभी राहतेय आणि इतरांना उभी करतेय.तर मग तुम्हाला आवडेल का याचे मेम्बर व्हायला?
-प्रा.कपिल अनादपिंड राजहंस,कोल्हापूर