जय मूलनिवासी साथियो,
१४ एप्रिल लवकरच येतेय.आपल्या सर्व मूलनिवासी बहुजन बांधवांचा हा मंगलदिन!
बाबासाहेबांच्या जयंतीचा हा दिन जगभर अवश्य साजरा केला जाईल,यात शंकाच नाही,पण या दिवशी फक्त बाबांच्या फोटोला हार घालून आणि मोठ्या आवाजात मिरवणुका काढून जयंती साजरी करण्यापेक्षा बाबांच्या विचारांचे मंथन आणि चिंतन करणारे प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करून बाबांना खरे अभिवादन करूया.-तुमचाच धम्ममित्र प्रा.कपिल अनादपिंड राजहंस,कोल्हापूर
Kapilji please read this :
ReplyDeletehttp://dalitrightshindi.blogspot.in/2012/07/blog-post.html