Sunday, 27 March 2011

Shahuraje pratishthan,Kolhapur

                                                     

जय जिजाऊ,जय शिवराय!
मित्रानो आज पुन्हा नवा विषय अन नवी प्रेरणा घेऊन मी तुमच्या समोर आलो आहे.छत्रपती शाहूराजे युवा प्रतिष्ठान,कसबा बावडा,कोल्हापूर या संस्थेच्या माध्यमातून बहुजन समाजासाठी काम करणारी युवकांची एक संस्था गेली ५ वर्षे कोल्हापूर आणि परिसरात उभी राहतेय आणि इतरांना उभी करतेय.तर मग तुम्हाला आवडेल का याचे मेम्बर व्हायला?
-प्रा.कपिल अनादपिंड राजहंस,कोल्हापूर  















Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2011





जय मूलनिवासी साथियो,
१४ एप्रिल लवकरच येतेय.आपल्या सर्व मूलनिवासी बहुजन बांधवांचा हा मंगलदिन!
बाबासाहेबांच्या जयंतीचा हा दिन जगभर अवश्य साजरा केला जाईल,यात शंकाच नाही,पण या दिवशी फक्त बाबांच्या फोटोला हार घालून आणि मोठ्या आवाजात मिरवणुका काढून जयंती साजरी करण्यापेक्षा बाबांच्या विचारांचे मंथन आणि चिंतन करणारे प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करून बाबांना खरे अभिवादन करूया.-तुमचाच धम्ममित्र प्रा.कपिल अनादपिंड राजहंस,कोल्हापूर   

Monday, 14 March 2011

Sambhaji Brigade: Sambhaji Brigade

Sambhaji Brigade: Sambhaji Brigade: " जय जिजाऊ,जय शिवराय!छ संभाजी महाराज हे&nb..."

Sambhaji Brigade


              जय जिजाऊ,जय शिवराय!छ संभाजी महाराज हे भारतातील सर्व युवकांचे प्रेरणास्थान आहेत.स्वराज्य,देशभक्ती,त्याग,प्रामाणिकपणा यांचा मूर्तिमंत आदर्श म्हणजे छ.संभूराजे.
म्हणूनच हा माझा पहिला ब्लॉग माझ्या मूर्तिमंत आदर्श छ.संभूराजेना......!
-कपिल राजहंस,कोल्हापूर